खाद्यतेल झाले स्वस्त? 15 लिटर डब्याचे आजचे ताजे दर पहा Edible oil rates

Edible oil Rates | आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरणाऱ्या गोष्टी दिवसेंदिवस महाग होत चाललेले आहेत. कधी खाद्यतेलाच्या किमती वाढतात तर कधी साखर, गॅस सिलिडर, वाढत आहेत. याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावरती होतो. सर्वसामान्यांना तर मोठा तडजोडीचा सामना करावा लागतो. अशातच एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे सध्या दररोज आपल्या जेवणामध्ये उपयोगी होणारे खाद्य तेलाचे कमी झालेत अशी बातमी प्रसार माध्यमांमध्ये वायरल होत आहे तर दर काय आहेत हे एकदा आपण जाणून घेऊया. Edible oil Rates


खाद्य तेलाचे दर (Edible oil prices)

प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेलाच्या दर बदलत असतात. यामध्ये सोयाबीन तेल अंदाजे 124 रुपये प्रति किलो आहे तर शेंगदाणातील 180 ते 200 रुपये प्रति किलो आहे. तर सूर्यफूल तेल सुमारे 141 ते 145 रुपये प्रतिकिलो आहे.

यामध्ये सोयाबीन 15 लिटर तेलाचा डबा 1860 रुपये इतका आहे तर शेंगदाणा तेलाच 15 लिटर डबा तीन हजार रुपये असू शकतो अंदाजे. तर सूर्यफूल तेलाचा 15 लिटर डबा ₹2175 रुपये असू शकतो. हे दर काही प्रसारमाध्यम व अंदाजे आहेत.

(Disclaimer | नमस्कार मित्रांनो वरील दिलेली माहिती ही आम्ही काही प्रसार माध्यमांच्या आधारे दिलेली आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. बाजारातील योग्य दर जाणून घेण्यासाठी संबंधित स्त्रोतांचा उपयोग करा.)

हे पण वाचा | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी भरती; 220 जागांसाठी संधी, तरुणांनो लवकर अर्ज करा

Leave a Comment

error: Content is protected !!