खाद्यतेल झाले स्वस्त? 15 लिटर डब्याचे आजचे ताजे दर पहा Edible oil rates
Edible oil Rates | आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरणाऱ्या गोष्टी दिवसेंदिवस महाग होत चाललेले आहेत. कधी खाद्यतेलाच्या किमती वाढतात तर कधी साखर, गॅस सिलिडर, वाढत आहेत. याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावरती होतो. सर्वसामान्यांना तर मोठा तडजोडीचा सामना करावा लागतो. अशातच एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे सध्या दररोज आपल्या जेवणामध्ये उपयोगी होणारे खाद्य तेलाचे … Read more