वनप्लस १५ येणार मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला! जबरदस्त फीचर्स, कॅमेरा आणि किंमत जाणून घ्या
One Plus 15 News | स्मार्टफोन जगतात नवनवीन ट्रेंड आणणारी वनप्लस कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदा कंपनीनं एक भन्नाट निर्णय घेतला आहे त्यांनी OnePlus 14 हे नाव पूर्णपणे वगळून थेट OnePlus 15 नावाचं नवं मॉडेल बाजारात आणायचं ठरवलं आहे. आता अनेकांना प्रश्न पडतोय की १४ नंबरचं काय झालं? असं का केलं? तर याचं … Read more