या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार नाही pm Kisan योजनेचे ₹6000 रुपये तुमचे यादीत नाव आहे का चेक करा
Beneficiary Status | दिवाळीचा सण सर्व देशभरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी साजरा केला आहे. परंतु आता अशाच शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे काय ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यावरती यापुढे आता पीएम किसान (Pm Kisan Yojana) योजनेचे सहा हजार(₹6000) रुपये येणार नाही त्यासाठी तुमच यादी मध्ये नाव … Read more