पुन्हा एकदा सोन्याच्या दरात आठ हजारांची मोठी घसरण! दर कोसळला आनंदाची बातमी

24 Carat Gold Rate | दिवाळी संपली सर्वत्र दिवाळी मोठ्या प्रमाणामध्ये आनंदात आणि उत्सवात साजरी करण्यात आली. नुकताच झालेल्या लक्ष्मीपूजनानंतर फक्त चारच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल आठ हजारांची मोठी घसरण झालेली आहे. परंतु ही घसरण दिवाळी आधी नाहीतर दिवाळी नंतर झालेली आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याच थांबवलाl असेल आणि आता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्यच असणार आहे. सोन्याच्या दरात आठ हजारांची आणि चांदीच्या दरात 38 हजारांची घट झालेली आहे त्यामुळे नागरिकांना मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. 24 Carat Gold Rate


राज्यातील सराफ बाजारात मागच्या आठ दिवसात तब्बल 1700 कोटी रुपयांचे सोन विकले गेले. त्यातच मुंबईचा वाटा तब्बल 1100 कोटींचा होता. मुंबई नाशिक जळगाव पुणे अशा ठिकाणी सोन्याचे मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली आहे. लोकांनी लक्ष्मीपूजनानंतर मुहूर्तावर सोने खरेदी केल्याचं चित्र पाहायला मिळालं.

नरक चतुर्दशी सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम एक लाख 31 हजार रुपयापर्यंत होता. परंतु त्यानंतर काही दिवसातच सोन्याचा दर सरकन खाली आला, शनिवारी एक लाख 23 हजारावरती दर पाहायला मिळाला. म्हणजे सुमारे आठ हजारांची घसरण आणि तर चांदीचा दर किलोमागे एक लाख 91 हजारंवर आता एक लाख 53 हजारावर आला आहे. म्हणजे तब्बल ३८ हजारांची मोठी घसरण झालेली आहे. जळगाव मध्ये सराफ व्यावसायिक म्हणतात दिवाळीनंतर बाजारात स्थिरता येण्याऐवजी भावाचआणखी कोसळ आहेत, मात्र तरी लोकांची गर्दी फरक पडलेला नाही.

मुंबईमध्ये बाजारा शनिवारी सोने प्रति तोळा एक लाख 25 हजारांवर आणि चांदी एक किलो एक लाख 51 हजार वर आली होती. इंडिया बुलियन असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले की, दिवाळीमध्ये दररोज सरासरी 80 टन सोन्याची विक्री झाली. ग्राहकांचा विश्वास अजूनही कायम आहे.

धनत्रयोदयच्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. पण लक्ष्मीपूजन नंतर उलट दर घसरले. पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव मध्ये सोन एक लाख 28 हजार आणि तोळा आणि चांदी एक लाख 55 हजार रुपये किलो या दाराने विकला जात होते. बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाल्याने गर्दी कमी होती परंतु जर तुम्ही आता दर कमी झालेत म्हणून सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन सोने खरेदी करणे योग्य ठरेल.

हे पण वाचा | Gold Silver Rate Today : सोन्याच्या भावात मोठी घसरण; तब्बल 10 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीचाही दर कोसळला!

Leave a Comment

error: Content is protected !!