जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी करण्याचे सुवर्णसंधी, पगार मिळणार 13 हजार रुपये, लगेच अर्ज करा

DCC Bank Job : बँकेमध्ये नोकरी करू इच्छित असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे जर तुम्ही देखील बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे. यासाठी तुम्ही खालील दिलेल्या पर्यायांमधून अर्ज करू शकता. या भरतीचे अर्ज प्रक्रिया 19 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे आणि उच्च उमेदवारांना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर ही भरती प्रक्रिया 220 पदांसाठी होणार आहे. यामध्ये वयाची मर्यादा 21 ते 35 वर्षे दरम्यान ठेवण्यात आलेली आहे आणि परीक्षेतील 1000 रुपये ठेवण्यात आलेली आहे निवड होणाऱ्या तरुणांना 13000 रुपये पगार दिला जाणार आहे. DCC Bank Job

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

error: Content is protected !!